E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
कडक कारवाई करण्याची वळसे पाटील यांची सूचना
भीमाशंकर
(वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यात बहुतेक ठिकाणी रात्रीचा अवैध्य वाळूचा उपसा सुरू असून यावर कडक कारवाई करावी. तसेच आपले सरकार सेवा केंद्राबाबत नागरिकांच्या खूप तक्रारी असून केंद्र चालक जास्त पैसे घेत आहेत. यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांचा आढावा व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथे जनता दरबार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित घेण्यात आला. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, विद्युत कार्यकारी अभियंता शांताराम बांगर, उपकार्यकारी अभियंता राजू भोपळे, स्वप्निल काटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संजय गवारी, प्रकाश घोलप, अक्षय काळे उपस्थित होते.
जनता दरबारामध्ये प्रामुख्याने महसुल, पंचायत समिती, बांधकाम विभाग, विदयुत विभाग, भूमिअभिलेख याबाबत नागरिकांनी आपली समस्या उपस्थित केल्या. तसेच अनेक ठिकाणी छोट्या - मोठ्या रस्त्यांवरील वाद, पानंद रस्त्यांची मागणी याचाही आढावा वळसे पाटील यांनी यावेळी घेतला. तसेच जलजीवन मिशन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची होत असलेल्या कामांबाबतच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या. याबाबतच्या सूचना जलजीवन मिशनच्या अधिकार्यांना वळसे पाटील यांनी दिल्या. यावेळी भूमिअभिलेख कार्यालयाकडून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.
Related
Articles
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार
12 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार
12 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार
12 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार
12 Apr 2025
बंगळुरुचा एकतर्फी विजय
13 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार